पातुर तालुक्यातील देऊळगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ – लाखोंचा ऐवज लंपास
चार ते पाच घरे फोडून रोकड आणि दागिन्यांची चोरी
पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पातुर (प्रतिनिधी): पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम देऊळगाव येथे 25 मार्चच्य...