पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनेश फोगटासाठी एक्सवर पोस्टभारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे.या घटनेवर...
सुप्रीम कोर्टाचा पश्चिम बंगाल सरकारला प्रश्नकोलकत्ता उच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे.पश्चिम बंगालमधील ७७ मुस्लिम जातींना ओबीसी आरक्षण देण्याच्या निर्णयावर...
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देतआपल्याच देशातून पलायन केलं आहे. हसीना शेख यांच्या पंतप्रधान निवासातकाल काही आंदोलकांनी प्रवेश करत तोडफोड...
दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन
दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाउच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेत्या...
लष्कर प्रमुख लवकरच करणार मोठी घोषणाबांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे.राजीनामा दिल्यानंतर त्यांना ढाका सोडले आहे.बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्...
IAS पद परत मिळवण्यासाठी देणार कायदेशीर लढा
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातमोठी अपडेट समोर आली आहे. यूपीएससीने पद काढून घेतल्याच्या विरोधातपूजा ख...
वायनाड आपत्तीग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांचा निधी
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.या नैसर्गित आपत्तीमुळे आतापर्यंत 308 जणांना जीव गमवावा लागला अ...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं पेनल्टी शुट आऊटमध्येग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व पराभूत केलं आहे. पेनल्टी शुट आऊटमध्येभारतानं ग्रेट ब्रिटनला 4-2 अशा फरकानं पराभू...
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास यांच्यातील युद्धअधिकच भीषण होत चालले आहे. इराणमध्ये राहणारा हमासचा प्रमुखइस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराणसह इतर देशही...