उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.
बुधवारी सायंकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस जवळपास एक तास बरसला.
Related News
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
मृग नक्षत्राला सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी पावसाच्या दमदार हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला.
अचानक सुरू झालेल्या पावसाने बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती.
तर उंबर्डा बाजार ते कारंजा लाड रस्त्यावरील जांब जवळ असलेल्या बाभळीचे मोठे वृक्ष रस्त्यावर
उखडून पडल्याने बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मागील आठवड्यात तापमानाचा पारा ४१ अंशाच्या पुढे होता.
अधून मधून तुरळक पडणाऱ्या अवकाळी पावसाने उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
मात्र, काल झालेल्या दमदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे उंबर्डा बाजार परिसरातील काही
भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यात कारंजा रस्त्यावरील बाभळीचे वृक्ष तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक पूर्णतः
विस्कळीत झाली.
झाडाच्या फांद्या छाटून रस्त्यावरील झाडे बाजूला करून मार्ग मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली
असली तरी शेतकरी मात्र सुखावला असून शेती कामाला वेग आलेला दिसून येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/inzori-campus-chakri-vadalacha/