मुंबई, १० जून — मुंब्रा लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
सरकार भाडे न वाढवता AC लोकल ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे.
यासाठी विशेष मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.
Related News
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
फडणवीस म्हणाले, “कालच्या घटनेतून शिकावं लागेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत अडीच तास चर्चा झाली.
दरवाजे लावण्याचं काम सुरु आहे, व्हेंटिलेशनसाठी योग्य डिझाईन तयार आहे.”
यासोबतच पब्लिक ट्रान्सपोर्टची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
सरकारी कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट देण्यात आला असून खाजगी कार्यालयांसाठीही मार्ग काढण्याचा विचार सुरु आहे.
दरम्यान, मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अद्याप औपचारिक
शोकसंवेदना किंवा मदतीची घोषणा झालेली नाही, यावरून जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahavitaran-chi-sarvahis-line-takanyasathi-hot-ahe-vrikshanchi-kattal/