इस्रायलचा इराणवर पुन्हा जोरदार हल्ला! इस्फहानमध्ये स्फोटांचे आवाज; युद्धाची तीव्रता वाढली
तेहरान/जेरुसलेम – इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी उग्र झाला आहे.
इस्रायलने इराणच्या इस्फहान शहरावर मिसाइल हल्ला चढवत युद्धाला तीव्र वळण दिले आहे.
या हल्ल्यात इस्फहानमध्ये...