[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत 18 व्या मोसमात फ्लॉप ठरला. लखनौकडून खेळताना पंत फलंदाज, कर्णधार आणि विकेटकीपर या...

Continue reading

अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अकोला: अकोला महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा ₹10.92 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त लहाने यांनी आज सादर केला. ₹1456.83 कोटींच्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत...

Continue reading

सुनील शेट्टीचं झालं प्रमोशन, नातीच्या जन्मानंतर नव्या ड्यूटीला सुरुवात

सुनील शेट्टीचं झालं प्रमोशन, नातीच्या जन्मानंतर नव्या ड्यूटीला सुरुवात

आजोबा झाल्यानंतर सुनील शेट्टी भावुक झाला आहे. लेक अथियासाठी त्याने खास पोस्ट शेअर केली असून एका शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल नुकताच आई-बाबा झाले आहेत...

Continue reading

IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला. एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला. लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते. पण त्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. लखनऊला आपलं टार्गेट डिफेंड करता आलं नाही. या सामन्यानंतर असं काही घडलं की, ज्याने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर फ्रेंचायजी मालक संजीव गोयनका मैदानावर दिसले. संजीव गोयनका मागच्या सीजनच्यावेळी सुद्धा चर्चेत होते. LSG च्या पराभवानंतर मैदानातच त्यांचा कॅप्टन केएल राहुल बरोबर वाद झाला होता. यावेळी ते पंतला काहीतरी सांगताना दिसले. दोघांमध्ये काहीवेळ बोलणं झालं. टीमचे हेड कोच जस्टिन लँगर सुद्धा या चर्चेमध्ये दिसले. या चर्चेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. केएल राहुल लखनऊपासून का वेगळा झाला? 2024 आयपीएल सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता. सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर संजीव गोयनका यांनी केएल राहुलला सुनावलं होतं. या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यानंतर बातमी आलेली की, केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. त्यानंतर आता चालू असलेल्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला. आशुतोष शर्माची स्फोटक इनिंग, मॅच फिरली लखनऊने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 209 धावा केल्या. निकोलस पूरनने सर्वाधिक 75 आणि मिचेल मार्शने 72 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 27 धावांच योगदान दिलं. प्रत्युत्तरात दिल्लीच्या टीमने 6.4 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 5 विकेट गमावलेले. त्यानंतर आशुतोष शर्मा एक स्फोटक इनिंग खेळला. त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.

LSG vs DC : मालक संजीव गोयनका मैदानात, LSG च्या पराभवानंतर पंतला ओरडा का?

LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं. या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर ...

Continue reading

आमिर खानने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट; मुलगा विराजला मारली मिठी

आमिर खानने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट; मुलगा विराजला मारली मिठी

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत. ...

Continue reading

भयानक ! नो पार्किंगमध्ये उभा केला सिलिंडरचा ट्रक, एकामागोमाग एक स्फोटाने मुंबईतकर हादरले

भयानक ! नो पार्किंगमध्ये उभा केला सिलिंडरचा ट्रक, एकामागोमाग एक स्फोटाने मुंबईतकर हादरले

धारावीतील सायन PNGP कॉलनीत रात्री झालेल्या सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागली. नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमधील अनेक सिलेंडर स्फोट झाले. शंभर मीटर परिसरातील वाहने जळून खाक झ...

Continue reading

शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका… मिलिंद नार्वेकर लक्ष्य वेधत म्हणाले.. वाघाची शिकार करणार्‍याला दिसता क्षणी ठोका! सभागृहात जोरदार चर्चा

शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका… मिलिंद नार्वेकर लक्ष्य वेधत म्हणाले.. वाघाची शिकार करणार्‍याला दिसता क्षणी ठोका! सभागृहात जोरदार चर्चा

Milind Narvekar Big Demand : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर सभागृहात म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल, त्यानंत...

Continue reading

'तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'स्वतःच्या कॅबिनेटपासून...'

‘तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?’ ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, ‘स्वतःच्या कॅबिनेटपासून…’

"राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. Uddhav Thackeray Shivsena O...

Continue reading

'त्या' लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळण

‘त्या’ लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळण

Ladki Bahin Yojana: राज्यात सत्ताधाऱ्यांना मोठी मदत करून गेलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. आता प्रतिनिधी थेट दारात येऊन.. वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर...

Continue reading

Gold Rate Today: आज पुन्हा महाग झाले सोन्याचे दर, 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके पैसे!

Gold Rate Today: आज पुन्हा महाग झाले सोन्याचे दर, 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके पैसे!

आज सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया. Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा चमक पाहायला मिळाली आहे. गेल्या काही...

Continue reading