अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे मे महिन्यातच
पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानामुळे
Related News
अजित पवार गटात अंतर्गत कलह? ‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’ चर्चेने राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Continue reading
सागरी गुहांचा शोध जीवावर बेतला; मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
माले : जगभरातील पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणा...
Continue reading
अमेरिकेने पुन्हा जगाला हादरवलं! ISIS चा ‘नंबर-2’ दहशतवादी ठार; ट्रम्प यांची मोठी घोषणा
गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील सुरक्षेची परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली ...
Continue reading
नवी दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषद 2026 निमित्त भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह एका पत्रकार परिषदेत अचानक संतापल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीत आयोजित पत...
Continue reading
युएईचा पाकिस्तानला दे दणका, मोठी खळबळ
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाचा परिणाम आता जगभरातील अनेक देशांवर दिसून येत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेमुळ...
Continue reading
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आसामी पाककृती; ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ उष्णतेपासून देतील आराम
उन्हाळा सुरू झाला की भारतभर थंडावा देणाऱ्या पदार्थांची चर्चा रंगते. कुठे आंब्याचे प...
Continue reading
आंबा घाटात दाट धुके पसरले आहे. हे धुके पाहण्यासाठी आणि
अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक घाटात गर्दी करत आहेत.
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हा एक निसर्गसंपन्न
आणि सौंदर्याने नटलेला प्रमुख घाटमार्ग आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी पर्यटकांची येथे वर्दळ असते.
मात्र यावर्षीच्या अनपेक्षित मान्सूनपूर्व पावसामुळे मे महिन्यातच
आंबा घाटावर धुक्याची चादर पसरली असून, पर्यटक याचा आनंद घेताना दिसत आहेत.
त्यामुळे आंबा गाव व परिसरात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.
महामार्गाचे काम संथ गतीने :
सध्या मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
घाटातील जवळपास निम्म्याहून अधिक अंतरावर रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु
असले तरी आंबा घाट ते कोल्हापूर या भागातील काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
यामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/deoughatamadhye-ghadli-durdaii-incident/