पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana 2025) अंतर्गत जून २०२५ मध्ये
२०वी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, ही हप्ता वेळेवर मिळावी
यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करावीत.
Related News
16
Apr
अमेरिका–इराण तणाव पुन्हा वाढला; युद्धाची भीती गडद
US-Iran War: युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेची इराणला थेट धमकी; जगभरात तणावाचे सावट
जागतिक पातळीवर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
16
Apr
सलग 11 दिवस तेजी; वेदांताचा शेअर ऑल-टाइम हायवर
शेअर बाजारात वेदांताचा धमाका; सलग 11 दिवस तेजी, शेअर ऑल-टाइम हायवर
भारतीय शेअर बाजारात सध्या मेटल सेक्टरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे...
16
Apr
8वा वेतन आयोग: किमान वेतन थेट ₹69,000? मोठी मागणी समोर
8वा वेतन आयोग: किमान वेतन ₹18,000 वरून ₹69,000 होणार? NC-JCM ची मोठी मागणी, सरकारचा निर्णय काय असेल?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
16
Apr
SIP गुंतवणुकीत वाढ, पण म्युच्युअल फंड ग्रोथ स्लो; काय म्हणते आकडेवारी?
म्युच्युअल फंड क्षेत्राचा वेग मंदावला; 3 वर्षांतील नीचांकी वाढ, मात्र SIP गुंतवणूक उच्चांकावर
भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ नोंदवली असली, तरी आ...
eKYC अनिवार्य:
जर तुम्ही eKYC पूर्ण केली नसेल, तर तुमची हप्ता रोखली जाऊ शकते.
pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन OTP द्वारे KYC करा किंवा जवळच्या
CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक KYC पूर्ण करा.
बँक खाते आणि आधार लिंक तपासा:
शेतकऱ्यांचे बँक खाते सक्रिय असणे आणि ते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
चुकीची माहिती, IFSC कोड किंवा खाते बंद असल्यास हप्ता थांबू शकते.
लाभार्थी यादीत नाव आहे का ते तपासा:
pmkisan.gov.in वर जाऊन ‘Beneficiary List’ विभागातून
आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा. यामुळे संभाव्य त्रुटी टाळता येतील.
