अकोल्याच्या गोरेगाव बु.गावाचा शेतरस्ता दुरुस्त करा शेतकऱ्यांची मूकमोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागणी.
मशागत खोळंबली असून शेतात पेरणी कशी करायची असा, प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
या दरम्यान शेतात जाणाऱ्यासाठी हा रस्ता खुला करून सुरळीत करण्यात यावा
Related News
14
Dec
अकोल्यात माणुसकीचं दर्शन; महिला वाहतूक पोलिसांनी वाचवला जखमी कबुतराचा जीव
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
14
Dec
हसीन मस्तान मिर्झा: अंडरवर्ल्डच्या वारसाची सोशल मीडिया वर न्यायाची विनवणी
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
14
Dec
मोठी बातमी! Australiaत ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, दहा जणांचा मृत्यू
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियात ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Australia तून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक ...
13
Dec
अक्षय खन्ना व विनोद खन्ना: बाप-मुलगा डान्सने सोशल मीडियावर गाजवले धुमाकूळ
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
12
Dec
किती महाग आहे अक्षय खन्ना याने ‘धुरंधर’ मध्ये घातलेला गॉगल ? कोणती कंपनी बनवते ?
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
12
Dec
अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’ एण्ट्री व्हायरल; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट चर्चेत
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
11
Dec
5201314 : भारतात 2025 मध्ये लोकप्रिय झालेल्या संख्येचा अर्थ आणि ट्रेंड
5201314 : 2025 मध्ये भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांच्या सर्चिंग पॅटर्नवर नजर टाकली असता, एक अत्यंत अनोखा ट्रेंड दिसून आला. Google च्या 'Year in Search' लिस्टमध्ये अनेक पारंपरिक शब्द, ...
10
Dec
सोशल मीडियावर फॅन पेजवरील फोटोवर प्राजक्ता चिडली; एआयच्या गैरवापराविरुद्ध स्पष्ट भूमिका
प्राजक्ता माळी फॅन पेजवरील एआय फोटो पाहून चिडली; चाहत्यांना केली विनंती
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे लाखो चा...
09
Dec
Rupal Tyagi Marriage 2025: आनंददायक लग्नाचे फोटो व्हायरल – चाहत्यांच्या उत्साहाला भरभराट
‘Rupal Tyagi Marriage’ 2025 मध्ये झाली आणि तिचे आनंददायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा रुपल त्यागीच्या लग्नाचे खास क्षण आणि ...
09
Dec
गेल्या 13 वर्षांनंतर नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा, रस्त्यावरील निकृष्ट कामावर नागरिक संतप्त
गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू, शहानूर–पोपटखेड रस्त्याच्या कामावर नागरिक नाराज
अकोला : गेल्या 13 वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थगित झालेला
09
Dec
200% टॅरिफची धमकी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीनंतर भारत-अमेरिका व्यापारात खळबळ
200 टक्के टॅरिफचा इशारा! डोनाल्ड ट्रम्प यांची धडाकेबाज बैठक; भारतातील शेतकरी संकटात, जागतिक बाजारात थेट परिणाम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा...
09
Dec
जपान भूकंप: 10 फुटांच्या त्सुनामीचा इशारा, उत्तर भागात भीषण दहशत
10 फुटांच्या हैवानाची दहशत! लोक घर सोडून पळाले… जपानमध्ये नक्की काय घडलं? 7.6 रिश्टरच्या भूकंपाने कोसळली शांतता
जपान पुन्हा एकदा एका प्रचंड नैसर्गिक आपत्...
यासाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मूकमोर्चा काढून
अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय. दरम्यान रस्ता
दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे इशाराही दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/savra-te-vadali-deshmukh-rastyavar-electrical-wage-crisis/
