पाणी फाउंडेशन स्पर्धेत पिलकवाडी येथील समता महिला शेतकरी गटाला दुसरा क्रमांक
महिलांची एकजूट आणि प्रयत्नांचा विजय
समता शेतकरी गटाच्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील
दुसरा क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले.
त्यांच्या या यशामागे जिल्हा प...