20
Jun
AI 2470 विमानाला पक्षी धडकला; पुणे-दिल्ली फ्लाईट रद्द, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था
पुणे | २० जून
एअर इंडियाच्या पुणे ते दिल्ली जाणाऱ्या AI 2470 विमानाला पक्षी धडकल्याची घटना घडली असून,
त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे.
20
Jun
अकोला: विद्युततार चोरी उघडकीस, ५ आरोपींना अटक; बोलेरो पिकअपसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
उरळ पोलीस ठाण्यात दाखल विद्युततार चोरीच्या
20
Jun
टाकळी येथे अस्वलाचा दहशतवादी हल्ला! शेतकरी पुत्र जखमी, माजी सैनिकावरही हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
निमकर्दा | २० जून
टाकळी गावाजवळ शनिवारी पहाटे शेतात चक्कर मारण्यासाठी गेलेल्या रामेश्वर बबन डिवरे या शेतकरी पुत्रावर अचानक
आलेल्या अस्वलाने
20
Jun
मनसेचा शाळांना इशारा – हिंदी सक्तीला विरोध करा अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने उत्तर दिलं जाईल
प्रतिनिधी, बोरगाव मंजूमहाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख आदरणीय राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण राज्यभरातमनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.अको...
20
Jun
सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला अटक
कारंजा, दि. १९कारंजा शहर पोलिस स्टेशन येथे १८ जून रोजी फिर्यादि लखन अजय शिवहरे(३०)रा . सिंधी कँम्प तुळजाभवानी नगर कारंजा लाड ता . कारंजा जि वाशिम यांनी रिपोर्ट दिला की,...
20
Jun
हॉर्न वाजवण्यावरून वाद विकोपाला; चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू
हॉर्न वाजवण्यावरून दोन व्यक्तींमध्ये वाद होऊन चाकूहल्ला झाल्याची घटना रात्री अकोल्यातीलअकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील
20
Jun
लाचखोरीचा भांडाफोड! पातूरचे नायब तहसीलदार लाच घेताना अकोल्यात अटकेत
अकोल्यातील पातूर तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदारालालाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.अकोला एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे.पातुर मधील नायब तहसीलदा...
