ढाका: बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरता वाढत चालली आहे.
अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद यूनुस यांच्यावर राजकीय पक्ष,
लष्कर आणि जनतेचा दबाव वाढत असूनही ते पद सोडण्यास तयार नाहीत.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
अवामी लीगवर बंदी घातल्यानंतर देशात युद्धासारखे वातावरण निर्माण झाले असून,
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंता वाढली आहे.
लष्करप्रमुख जनरल वकार-उज-जमाने निवडणुका डिसेंबरच्या पुढे ढकलू नयेत,
असा इशारा दिला आहे. त्यांच्यामते, यूनुस सरकारकडे
संवेदनशील निर्णय घेण्याचे नैतिक किंवा घटनात्मक अधिकार नाहीत.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑडिओ संदेशातून यूनुस यांच्यावर देश विकण्याचा आरोप केला आहे.
त्यांच्या मते, अवामी लीगवर बंदी घालून देशात दहशतवाद्यांचा प्रभाव वाढवण्यात आला आहे.
यूनुस यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे भारताने व्यापार मार्गांवर निर्बंध घातले आहेत,
ज्याचा परिणाम बांग्लादेशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolya-doctor-psi-vaadacha-vidio-vidio-vahiral/