[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे बँकांमध्येतुफान गर्दी होत आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना काम करतानाअसुरक्षित आणि भितीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यानक...

Continue reading

सी-व्हिजिल अॅपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी

२७ कोटींची मालमत्ता जप्तराज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.१५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हि...

Continue reading

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसभर ऊन आणि रात्रीच्यावेळेला पाऊस पडत असून हवामानाचे मिश्रण होत आहे. भारतीयहवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसहपाऊस...

Continue reading

पुणे येथील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग

कोणतीही जीवितहानी नाहीपुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला काल मध्यरात्री आग लागली.जी अग्निशमन दलाने तातडीने आटोक्यात आणली. मेट्रोप्रशासनाने या आगीबाबत सोमवारी दिलेल्या अधिक...

Continue reading

आता दोन पेक्षा जास्त मुले असल्यास निवडणूक लढवता येणार!

देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रणधोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांचीवाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्यासंख्येमु...

Continue reading

विधानसभा

केंद्रीय मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय समीकरणे बदलणार? 

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतप्रमुख लढत होणार आहे. परंतु राज ठाकरे यांचा मनसे पक्षहीमहत्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनीमहायुतीला पाठिं...

Continue reading

मराठा

मनोज जरांगे यांची आज महत्वाची बैठक! 

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आज महत्वाची बैठकबोलवली आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी विद्यामान सरकार आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ले केले. ते म्हणा...

Continue reading

महाराष्ट्राची

ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाला सुधारित मशाल निवडणूक चिन्ह

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आता अगदी महिन्याभरावरयेऊन ठेपली आहे. या निवडणूकीमध्ये ठाकरे गटाला निवडणूकचिन्ह म्हणून मशाल मध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे.पूर्वी दिले ग...

Continue reading

अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा

महायुतीच्या जागावाटपासाठी मुंबई ते दिल्ली बैठकांवर बैठकांचासिलसिला सुरू आहे. जागावाटपावर तोडगा काढण्यासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणिअजित...

Continue reading

आचारसंहितेचा पहिला दणका, शिंदेंचा शिलेदार अडचणीत!

शिवसेनेच्या बड्या नेत्याला निवडणूक आयोगाची नोटीसआचारसंहितेचा पहिला फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसलाआहे. वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात निवडणूक आयोगाकडूनशिवसेना शिंदे गटाचे...

Continue reading