सणासुदीच्या काळामध्ये केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठादिलासा दिला आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री उज्ज्वलायोजनेअंतर्गत 184,039 लाभार्थ्यांना मोफत LPG सिलेंडरदेणार आहे. ...
मराठा आरक्षण आंदोलनाचे वर्तमानातील प्रमुख नेते मनोजजरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीमुळे खळबळ उडालीअसून त्यांच्या सुरक्षेत...
दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये धडकणारआहे. याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीयहवामानशास्त्र विभाग IMD ने इशारा दिलाय की, चक्रीवादळदाना गुरुवार, 24 ...
शेअर बाजाराने मंगळवारी गुंतवणुकदारांना चांगलाच झटका दिला.सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी हे दोन्ही निर्देशांक मंगळवारीगडगडले. सेन्सेक्सवर नोंदणीकृत जवळपास ५० टक्के कंपन्यांचे
...
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्रनिलेश राणे हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ
...
प्रशासन सज्जः २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदतविधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभामतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज(ता.२२) पास...
यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची घोषणाकरण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजूशेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तनआघाडीन...
बचत खात्यावरील व्याजदरात कपातखासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने बचत खाते असलेल्याग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने पाच लाख रुपयांपेक्षाकमी शिल्लक असलेल्या बचत ख...
धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स घेणार, 1000 कोटींची डीलअदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील 1000कोटींमध्ये होत असल्याची माहिती आहे. वॅक्सिन मेकर सीरमइंस्टिट्...