[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

तिरुपतीमधील तीन हॉटेलांना बॉम्बने उडवण्याची धमकी

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील मंदिरातील तीन हॉटेलांनाईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. स्थानिकअधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत स्निफर कुत्र्यांसह,आस्थापनांचा कस...

Continue reading

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी!

भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचाआरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या अडचणीवाढल्या आहेत. आता हे प्रकरण त्यांच्या पदाच्या राजीनाम्यापर्य...

Continue reading

आधारकार्ड संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्ड संदर्भात गुरुवारी मोठा निकालदिला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वयाचा दाखला म्हणूनआधारकार्डला पुरेसा दस्तावेज मानता येणार नाही. याचबरोबर ...

Continue reading

अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला, मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप

गोंदियातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे अजित पवारांच्याराष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना डावलून, भाजपचेमाजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवार...

Continue reading

‘दाना’ चक्रीवादळाचा धूमाकूळ!

सध्या ओडिशासह , पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये ‘दाना’चक्रीवादळाने दाणादाण उडवली आहे. त्या पार्श्वभूमीवरकिनारपट्टीच्या भागांत सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आलीअसून अनक...

Continue reading

दिव्यांग व वयोवृद्ध मतदार घरूनच करू शकतील मतदान

२० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीनिवडणूक आयोगाने दिव्यांग व ८५ वर्षापेक्षा जास्त वयोवृद्धमतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करूनदिली आहे. म...

Continue reading

संजीव खन्ना भारताचे ५१ वे सरन्यायाधीश

भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचेन्यायाधीश सजीव खन्ना यांची निवड करण्यात आली आहे.केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणाथोड्या...

Continue reading

तुर्कस्तानच्या राजधानीत दहशतवादी हल्ला!

१० जणांचा मृत्यू, १४ जखमीतुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे झालेल्या भीषण दहशतवादीहल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तुर्कीने शेजारील दोन इस्लामिक देशांनालक्ष्य केले आहे. तुर्क...

Continue reading

राज्यात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

कर्तव्य बजावण्याचे सरकारचे आवाहनमहाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानिमित्तराज्यात सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातविधानसभा निवडणुकीसाठी ...

Continue reading

राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत ६ नोव्हेंबरला सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातमहत्त्वाची सुनावणी पार पडली. यानंतर पुढील राष्ट्रवादीकाँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाबाबत येत्या ६ नोव्हेंबर रोजी ...

Continue reading