मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आज महत्वाची बैठक
बोलवली आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी विद्यामान सरकार आणि भाजप
नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ले केले. ते म्हणाले,
Related News
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर...
Continue reading
IMD Weather Update : बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र; विदर्भाला पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात पुढील चार दिवस कोरडे हवामान
बंगालच्या खाडीत निर्माण झाले...
Continue reading
ENG vs PAK : पाकिस्तानला मिळाला नवा वकार युनुस? रजाउल्लाहने पहिल्याच कसोटीत उडवली खळबळ
ENG vs PAK : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रि...
Continue reading
दिवा-मुंब्रा वळणावर लोकलमधून महिला खाली पडली; सकाळच्या गर्दीच्या ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई : मुंबईची लोकल म्हणजे लाखो चाकरमान्यांच्या दैनंदिन आयु...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; करपलेल्या पिकांचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण, नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा
Maharashtra Farmer News...
Continue reading
मराठा आरक्षण आंदोलनात अण्णा हजारे यांची उडी; Manoj Jarange Patil यांना दिला महत्त्वाचा सल्ला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil
Continue reading
शुक्र गोचर 2026: 11 सप्टेंबरला स्वाती नक्षत्रात शुक्राचा प्रवेश; कन्या, कर्क आणि कुंभ राशींना लाभ
Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात शुक्...
Continue reading
MPSC : लाल दिव्याच्या गाडीतून येणार होता, पण अॅम्ब्युलन्समधून आला; प्रथमेशच्या आईचा आक्रोश ऐकून अभिजीत दीपकेही हेलावले
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्...
Continue reading
Trump Dividend : Trump कडून ‘लाडकी बहिण’ योजनेसारखी घोषणा? मिडटर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकन नागरिकांना 5 हजार डॉलर देण्याचं आश्वासन
Donald Trump : ...
Continue reading
MPSC प्रकरणावरून अभिजीत दिपके आक्रमक; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, राज्य सरकारला इशारा
Abhijeet Dipke on MPSC Paper Leak...
Continue reading
डाग आणि मुरुमांच्या समस्येवर तांदळाचं पाणी खरंच उपयोगी? खर्च न करता त्वचेची अशी घ्या काळजी
Skin Care Tips : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्...
Continue reading
Prasad Oak म्हणजे ‘धर्मवीर आनंद दिघे’! फडणवीसांच्या कौतुकानंतर अभिनेता नतमस्तक
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता, दिग्दर्शक आणि परीक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्य...
Continue reading
आम्हाला संपवण्यास निघालेला आम्ही संपवणार म्हणजे संपवणार
आहे. मग त्यासाठी कोणतीही प्रक्रिया असो. आमची सामाजिक,
शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे.
बदलाच घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले
नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या
हाततोंडाला आलेला घास काढला. आमचा हातही छटला आणि
घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण
काढून घेतले, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. सरकार अन् देवेंद्र फडणवीस
यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमचे बळी घेतले. शेवटी जातात
जातात आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात
घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे मुले मोठे होऊ
नये, या भूमिकेतून ते उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही
सोडणार नाही. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती करु. आमचा
समाजाला इतके टार्गेट करण्याची गरज नव्हती. सरकारने आमच्या
समाजाची मने दुखवली आहे. सरकारने सूडबुद्धीने वार करत आरक्षण
हिरावून घेतले आहे. त्यांनी जाती जातीत खून्नस लावून दिली. ते अत्यंत क्रूर
आहेत. जातीत जातीत त्यांनी विष पेरले आहे. आता त्यांचा पडाव मराठा
लोकच करणार आहे. लोकांना आता राजकीय लोक नाही. त्यांच्याशी
आम्हाला काही घेणे देणे नाही. आम्ही आमच्या मुलांचे भविष्य पाहू.
मराठा समाजाने काय पाप केले? तुम्ही त्यांना ७० वर्षांपासून आरक्षण
देत नाही. ते लोक खूप खुन्नस करत आहे. त्यांच्या पक्षातील मराठा समाजातील
नेत्यांशी ते खुन्नस करत आहे. इतके मुळावर उठण्याची काहीच गरज नव्हती,
असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत
आज अंतरवाली सराटी मध्ये महत्वाची बैठक होत आहे. विधानसभा निवडणुकीत
कोणाला निवडून आणायचे किंवा कुणाला पडायचे की, स्वतःचे उमेदवार उभे
करायचे हा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/thackeray-gatachaya-shiv-sena-paksala-reformed-torch-election-symbol/