एअर इंडिया विमान दुर्घटनेत तरुण क्रिकेटपटू दीर्ध पटेलचा मृत्यू; इंग्लंडला जात असताना अपघात
अहमदाबाद येथील एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या दुर्घटनेत २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्ध पटेल
यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंग्लंडमधील लीड्स मॉडर्नियन क्रिकेट
क्लबकडून खेळणारे दीर्ध...