अहमदाबाद येथील एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या दुर्घटनेत २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्ध पटेल
यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंग्लंडमधील लीड्स मॉडर्नियन क्रिकेट
क्लबकडून खेळणारे दीर्ध इंग्लंडकडे जात असताना हा अपघात घडला.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
१२ जून रोजी टेकऑफनंतर काही मिनिटांत विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले,
ज्यात एकूण २७५ लोकांचा मृत्यू झाला. दीर्ध पटेल यांचा यामध्ये समावेश होता.
क्रिकेट क्लबने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, खेळ सुरू होण्यापूर्वी एक मिनिट मौन
पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीर्धचे बंधू कृतिक पटेल देखील क्रिकेट क्षेत्राशी जोडलेले आहेत.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही मृत्यू झाला आहे.
१६ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/kochihun-delhilala-janya-indigo-vimanla-bombachi-threat-nagpur/