नागपूर
कोच्चीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 2706 मध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नागपूर
विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. विमानात १५७ प्रवासी होते, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
Related News
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत; भोंदू बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल, पोलिस कारवाईनंतर खळबळ
महाराष्ट्रात कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे आणि आपल्या खास शैलीमुळे घराघरात पोहोचलेले निवृत्त...
Continue reading
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! HSC निकालाची तारीख जाहीर; २ मे रोजी लागणार निकाल
महाराष्ट्रातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी आणि महत्त...
Continue reading
जबलपूरमधील बरगी धरणात भीषण दुर्घटना: पर्यटकांनी भरलेला क्रूज बुडाला, 4 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या एका मोठ्...
Continue reading
पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! 6 गुप्त मार्गांनी अमेरिकेला मोठा धक्का
जागतिक राजकारणात सध्या एक मोठं आणि धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ...
Continue reading
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमॅट्रिक फीचरमुळे बँकिंग अधिक सुरक्षित आणि वेगवान
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती : डिजिटल ...
Continue reading
नागपूरचे डीसीपी लोहित मतानी यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून,
बॉम्ब शोध पथक व सुरक्षा यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
विमानाची सखोल तपासणी सुरू आहे, मात्र अद्याप कोणतीही स्फोटक वस्तू सापडलेली नाही.
पायलटने प्रसंगावधान राखत लँडिंग केलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्रवाशांची संपूर्ण सुरक्षा ठेवून तपास सुरू आहे. एअरपोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bhendimhal-te-pinjar-rastyavar-khadde-daghatchi-persity/