अकोट तालुका प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने स्थानिक विश्रामगृह येथे
अकोट तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते
Related News
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वा...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
आ.नितीन देशमुख होते तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार संजय गावंडे,जिल्हाप्रमुख गोपाल दातकर जिल्हाप्रमुख मंगेश काळे,
उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हैसने,
तालुका प्रमुख ब्रम्हा पांडे सहकार सेनेचे राज्य सचिव अतुल म्हैसने शहरप्रमुख अमोल पालेकर उपस्थित होते .
यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित शिवसेनेचा झेंडा फडकवन्यासाठी कामाला लागा असा आदेश आ नितीन देशमुख यांनी दिला
यावेळी आदिवासी तालुकाप्रमुख सुभाष सुरत्ने,जि प सदस्य जगन निचळ, डॉ प्रशांत आढाऊ,
ज्ञानेश्वर ढोले, रोशन पर्वतकर, अक्षय घायल, राजू मोरे,शिवसेना उपजिल्हा संघटिका सौ उषाताई गिरणाळे,
सौ नीता गौडागरे,सौ उषाताई चौधरी,अविनाश गावंडे, मुकेश ठोकळ,बंडू बोरोकर,संतोष जगताप,
शैलेश इंगोले,उमेश आवारे,गोपाल कावरे, योगेश बरेठिया,आकाश बरेठिया,प्रशांत येउल,गजानन कोलखेडे विलास वसू,
नितीन कोल्हे,विलास जाधव, अरुण सोनटक्के, नितीन गौडागरे, प्रवीण बगाडे, आदित्य लाहोरे ,
ओम भांबुरकर,संजय गयधर अमोल बदरखे राहुल पाचडे नंदू कुलट विजय जवंजाळ संतोस ठाकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/patur-akola-mahamargawar-jeevaghenya-apushkanchi-malika-suruch-ahe/