उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
उंबर्डाबाजारसह परिसरात शेती मशागतीची कामे जवळपास पुर्ण झाली असल्याने तथा गेल्या
दोन दिवसाच्या पावसामुळे कपाशीच्या लागवडीला सुरुवात केली आहे.
Related News
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
यावर्षी पावसाळा वेळेवर येणार असल्याचे हवामान खात्याचे भाकित लक्षात घेवुन शेतकऱ्यांनी पैशाची चणचण
असतांना सुध्दा जुळवाजुळव करून शेतीच्या मशागतीची कामे उरकून घेण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे.
अशातच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसाने उंबर्डाबाजार परिसरात अनेक
शेतकऱ्यांनी शेतात कपाशीच्या लागवडीला सुरूवात केल्याने उन्हाळा सुरू झाल्यापासून शेत मजूरांना रोजगार उपलब्ध
नसल्याने ऐन वेळेवर रोजगार मिळाल्याने मजूर वर्गाला दिलासा मिळाला आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गाने मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीनकडे कल
यावर्षी काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड सुरू केली आहे.
तर आणखी दमदार पाऊस झाल्या नंतर शेतकरी सोयाबीन
पिकाची पेरणी करतात कापूस व सोयाबीन हे नगदी पीक असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळला आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/virat-kohlichan-machdaramana-special-chocolate-price-tabal-5-thousand-rupees/