अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट ते अंजनगाव मार्गावर वाई फाट्यानजिक एका उभ्या ट्रकला दुचाकीने जबर धडक दिल्याने त्या
धडकीमध्ये एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
Related News
Manoj Jarange Patil : “जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही…” मनोज जरांगे यांच्या जहाल वक्तव्याने मोठी खळबळ
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते Manoj Jara...
Continue reading
‘मी 92 ला कारसेवेत होतो, त्यानंतर…’; सांगलीतील कार्यक्रमात CM फडणवीसांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात आपल्या राजकीय प्रवा...
Continue reading
Baramati विमानतळावर मोठा अपघात; रनवेवरून प्रशिक्षण विमान घसरले, धक्कादायक व्हिडीओ समोर
Baramati Airport Accident : Baramati विमानत...
Continue reading
पाकिस्तानला मोठा धक्का? तुर्कीने संरक्षण कराराबाबत स्पष्ट केली भूमिका; भारताविरोधातील समीकरणाला तडा
पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्यात झाले...
Continue reading
‘या’ पदार्थांचे सेवन करत असाल तर आताच थांबा; नाहीतर वाढू शकते ॲसिडिटी, जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे
बदलती जीवनशैली, अनियमित जेवणाच्या वेळा, सततचा ताण आणि चुकीच्या आहाराच्या ...
Continue reading
श्रावण स्पेशल : साबुदाणा न भिजवता बनवा परफेक्ट खिचडी, झटपट जाणून घ्या रेसिपी
Sawan Special Sabudana Khichdi Recipe : श्र...
Continue reading
8th Pay Commission: जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचे वय 65 वर्षे… सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार?
Continue reading
नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी मार्ग रोखला; आंदोलन आणखी पेटलं, ताब्यात घेतल्यानंतर सत्यजित तांबेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड ...
Continue reading
Raj Thackeray: महामार्गाच्या विकासापेक्षा टक्केवारीचेच गणित; तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंची सरकारवर घणाघाती टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...
Continue reading
यामध्ये १६ जून रोजी सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.पोलिस सूत्रानुसार वाई फाट्याजवळ
सूर्यवंशी ढाब्यासमोर हा ट्रक उभा होता.अंजनगावकडून अकोटकडे दुचाकी क्रमांक एमएच ३० बीएक्स ८५७७ ने येत
असलेल्या दिनेश फैयस,रा.तळेगाव बाजार,ह.मु.गोकुळ कॉलनी अकोट याने उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक मारली.
याधडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.घटना घडताच अकोट ग्रामीण पोलिस
स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.सदर थांबलेली वाहतूक ताबडतोब
मोकळी करून ठार झालेल्या दुचाकीस्वारास अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे.
अकोट शहर ते रुईखेड फाट्यापर्यंत काही ठराविक ठिकाण अपघातग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/unknown-ware/