दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
जम्मू-काश्मीर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जून २०२५) जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दुनियातील सर्वात
उंच चिनाब रेल्वे पूल राष्ट्राला समर्पित केला. उद्घाटनावेळी तिरंग...