विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट : अकोट महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्यावर 5 जून 2025 दुपारी 3: 15 वाजता
चे दरम्यान प्राण घातक हल्ला झाल्याची खळबळ जनक घटना अकोट शहरातील गजानन नगर येथील तलाठी कार्यालयाजवळ घडली.
Related News
ज्या देशाने भारताला गुलाम बनवले, त्याच ब्रिटनच्या संसदबाहेर Dhruv Rathee चे आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
भारतातील निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेला राजकीय वाद ...
Continue reading
भारताच्या सीमेजवळ चीनची मोठी खेळी! बांगलादेशचा 335 दशलक्ष डॉलरचा करार; भारताच्या रणनीतिक हितसंबंधांना धक्का?
मोंगला बंदराच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाचे काम चीनकडे; भारताच्या सीमेज...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
ध्रुव राठीची 58 कोटींची संपत्ती? कमाईचे 5 मोठे स्रोत जाणून घ्या!
Dhruv Rathee Net Worth: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. राजकारण, ...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकार मोठी चूक करतंय, आम्हाला हेच हवंय!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
प्राप्त माहितीनुसार रामटेक शेत शिवारातील असलेल्या शेतजमीन संदर्भात नामदेव पुंडलिक ताडे राहणार मोठे
बारगन यांनी स्वतःच्या शेती विषयी नोंदणीकृत बक्षीसपत्र तयार केले होते. त्या बक्षिस पत्रा संदर्भात मंडळ अधिकारी गणेश
भारती यांच्याकडे अपील दाखल करण्यात आलेली होती.
समान वाटणी नसल्याच्या कारणावरून सुनील अंबादास कतोरे व माधव नामदेव ताडे
रा. मोठे बारगन यांनी 5 जून 2025 रोजी दुपारी तीन वाजता चे दरम्यान गजानन नगर येथील तलाठी कार्यालयामध्ये आले
असता गणेश भारती यांना विचारना करीत होते.नोंदणीकृत बक्षीस पत्राचा आदेश आमच्या विरोधात कुठल्या कागदपत्रांच्याआधारे दिला
ति कागदपत्रे मला द्या असे विचारणा करीत असताना त्यांनी ऑफिस मधील लॅपटॉप व कागदपत्रांची फेकफाक केली.
व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.मंडळ अधिकारी गणेश भारती लॅपटॉप व कागदपत्रे उचलण्यासाठी खाली वाकले
असता माधव ताडे याने त्यांचे हात पकडले व सुनील कतोरे याने एका हाताने केस पकडून दुसऱ्या हाताने गळ्यावर चाकू हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये गणेश भारती जखमी झाले असून त्यांनी थेट अकोट शहर पोलिस गाठले.
अकोट शहर पोलिसांना झालेल्या घटनेची हकीकत सांगितली व फिर्याद दाखल केली.
मंडळ अधिकारी गणेश भारती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोट शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 नुसार
कलम 109,132,151(2),352,3(5) नुसार गुन्हा नोंदविला असून आरोपीला अटक केली आहे.
व पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/buldana-urban-akola-department-vatin-shetkari-menwa-and-hospital-sohayacha-organizing/