तिकडे अकोल्याच्या, बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा मधील जि.प.प्राथमिक
शाळेत चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घर
कर माफीची सवलत ग्रामपंचायतीने जाहीर केली आहे… दरम्यान पालकांचा पाणी व घरपट्टी
Related News
तणावमुक्त जीवनासाठी झोपेचे महत्त्व; अपुरी झोप ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत तणाव (stress) हा प्रत्येकाच्...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
‘Bigg Boss Marathi 6’ मध्ये मोठा ट्विस्ट! मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची धमाकेदार एंट्री
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो
Continue reading
१६ वर्षांनंतर न्यायाचा विजय: विपुल अमृतलाल शाह यांचा धनादेश अनादर प्रकरणात मोठा विजय
बॉलिवूडमधील नामांकित निर्माता-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह
Continue reading
आनंदाची बातमी! एलपीजीवरील अवलंबित्व कमी होणार? सरकारचा Ethanol कडे मोठा कल
भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या...
Continue reading
कर ग्रामपंचायतीकडून माफ केली जाणार असल्याचा निर्णय सरपंच दत्ता ढोरे यांनी जाहीर केलाय.
यादरम्यान, आपल्या गावातील जिल्हा परिषद ची मराठी शाळा टिकावी आणि शाळेच्या गुणवत्तेचा विचार करून
हा उपक्रम राबविला जातोये. यामागील उद्देश मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देऊन शाळेबाबत जागरूकता वाढवणं हा मुख्य हेतू आहे.
या करता आळंदा ग्रा.पं.उपसरपंच आणि सदस्यांनी या निर्णयात सक्रिय सहभाग घेतला.
या निर्णयामुळे गावात शैक्षणिक वातावरण सुधारेल, असा विश्वास गावकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय.
Read Also :
https://ajinkyabharat.com/kapashi-rhodwariyal-vadi-vyyamule-babyach-moth-jhad-kosalam-sudaiwane-jeevani-naahi/