मूर्तिजापूर : समता नगर येथील महाराष्ट्र संगीत विद्यालयात संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीतमय आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्व. कोल्हाळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी अभिवादन केले.
सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम यांनी कोल्हाळे गुरुजींच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी मूर्तिजापूरमध्ये संगीताचा वटवृक्ष निर्माण केला असल्याचे सांगितले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देत संस्कारक्षम पिढी घडवली. त्यांचा साधेपणा संगीतावरील निष्ठा आणि शिष्य घडविण्याची तळमळ आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात गुरुजींच्या शिष्यांनी आणि स्थानिक कलाकारांनी भजने तसेच शास्त्रीय गायन सादर करून त्यांना संगीतमय आदरांजली अर्पण केली.
Related News
मूर्तिजापूर : तालुक्यातील मधापुरी येथील पालक प्रदीप हरीदास ठाकरे यांनी अकॅडमी हाइट्स पब्लिक स्कूलच्या कारभाराविरोधात गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुली...
Continue reading
अकोला-मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनोरी गावाजवळ टिप्पर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला. बचाव पथक व पोलिसांनी तात...
Continue reading
महिला आरक्षित व नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) प्रभागातील सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रां बाबत तक्रारी दाखल;बाळापूर ताप्र : गेल्या काही महीण्या आगोदर नगर परिषद निवडणु...
Continue reading
अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ते करी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. क...
Continue reading
रामापूर (ता. अकोट) : अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रामापूर या गट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील अल्पभूधारक श...
Continue reading
नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या जुन्या अग्निशमन दलाच्या उभ्या असलेल्या गाडीचे चाक अज्ञात इसमाने जॅकच्या साहाय्याने काढून ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात आज रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी जोरदार आंदोलन छेडल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १ मधील रवीदास नगर पर...
Continue reading
अकोट : शासकीय सार्वजनिक वाचनालय अकोट यांच्या वतीने आयोजित जिल्हा वार्षिक ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथद...
Continue reading
समाजसेवेचा वसा जपत गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या सौ. संध्या अनिल डाहेलकर यांना डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीसंत गाडगेबाबा यांच्या ...
Continue reading
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता असून टॅलेंटच्या बाबतीत ते शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा अजिबात कमी नाहीत, असे प्रतिपादन ठाणेदार अजित जाधव यांनी केल...
Continue reading
अकोला :
अकोला शहरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात 2019 साली घडलेले गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांचे निर्घृण हत्या प्रकरण अखेर न्यायालयीन निकालास पोहोचले आहे. ...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी –शहरातील गजानन महाराज मंदिर, लहरीया प्लॉट परिसरात दोन गटांतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका बँक मॅनेजरवर तिघांनी मिळून काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण के...
Continue reading
यावेळी श्याम कोल्हाळे विष्णू लोडम सुनिल ढोकणे अक्षय बुऱ्हाने प्रसाद सूर्यवंशी दया सूर्यवंशी आशितोष मेहरे स्नेहलता कोल्हाळे तृप्ती कोल्हाळे यांच्यासह गुरुजींचे कुटुंबीय माजी आणि विद्यमान शिष्य तसेच परिसरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/farmers-agony-due-to-foul-smelling-water-in-wadegaon-grain-market/