बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर अंतर्गत वाडेगाव येथील उपबाजारातील धान्य बाजारात ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यामुळे बाजार परिसरात पाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली असून धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या धान्याची आवक काहीशी मंदावली असली तरी वाडेगाव आणि परिसरातील अनेक शेतकरी नियमितपणे धान्य विक्रीसाठी बाजारात येत आहेत. मात्र बाजारातील अस्वच्छता, साचलेले पाणी आणि दुर्गंधी यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डासांमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्येकडे बाजार समितीच्या संचालक मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांकडून बाजार शुल्काची वसुली केली जाते, मात्र मूलभूत स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Related News
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
राज्यात दुष्काळ जाहीर; 265 तालुक्यांचा समावेश, पंकजा मुंडे बांधावर पोहोचल्या; म्हणाल्या, ‘बळीराजाला बळी जाऊ देणार नाही’
राज्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक भागांमध...
Continue reading
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून मोठ्या उपाययोजना
राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार...
Continue reading
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली ...
Continue reading
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर
मह...
Continue reading
कांद्याचे बाजारभाव घसरले; आवक घटूनही दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
पिंपळगाव बसवंतमध्ये कमाल दर ८०० रुपयांनी घसरला; लासलगावात सरासरी ४०० तर येवल्यात ६०५ रुपयांची घट
कां...
Continue reading
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये पा...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
धान्य बाजारातील साचलेले पाणी तातडीने हटवून स्वच्छता मोहीम राबवावी, डास प्रतिबंधक फवारणी करावी आणि बाजार परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/sensex-top-6-companies-earn-rs-1-lakh-crore-strong-in-5-days-airtel-tops-reliance-and-lt-big-hit/