मूर्तिजापूर : तालुक्यातील मधापुरी येथील पालक प्रदीप हरीदास ठाकरे यांनी अकॅडमी हाइट्स पब्लिक स्कूलच्या कारभाराविरोधात गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुलीचा ‘पेन’ क्रमांक आणि ‘अपार’ आयडी तयार न झाल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी ओजस्वी ठाकरे हिने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेतले. प्रवेशासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करूनही शाळेने ‘पेन’ क्रमांक आणि ‘अपार’ आयडी तयार केला नसल्याचा आरोप आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून ४० ते ५० हजार रुपये फी घेऊनही आवश्यक शैक्षणिक नोंदी पूर्ण केल्या जात नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याचाही विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत प्रश्न निकाली न निघाल्यास १५ जुलैपासून शाळेसमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
Related News
मूर्तिजापूर : समता नगर येथील महाराष्ट्र संगीत विद्यालयात संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीतमय आदरांजली कार्यक्रम आयोज...
Continue reading
अकोला-मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनोरी गावाजवळ टिप्पर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला. बचाव पथक व पोलिसांनी तात...
Continue reading
समाजसेवेचा वसा जपत गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या सौ. संध्या अनिल डाहेलकर यांना डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीसंत गाडगेबाबा यांच्या ...
Continue reading
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता असून टॅलेंटच्या बाबतीत ते शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा अजिबात कमी नाहीत, असे प्रतिपादन ठाणेदार अजित जाधव यांनी केल...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी –शहरातील गजानन महाराज मंदिर, लहरीया प्लॉट परिसरात दोन गटांतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका बँक मॅनेजरवर तिघांनी मिळून काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण के...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी: जुने पैसे मागण्याच्या वादातून मूर्तिजापूर शहरातील लहरीया प्लॉट भागात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत फिर्यादी शेखर आनंदराव येद...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी :
मूर्तिजापूर : वूशू किंग इंटर मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय इंटर मार्शल आर्ट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पड...
Continue reading
मूर्तिजापूर आगारात शुक्रवार (ता. १६) रोजी इंधन बचत मासिक मोहिमेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूरचे निदेशक श्री. श्री. निघोट सर यांच्...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी :शिक्षण, सेवा आणि संस्कारांचा वारसा जपत आपल्या कलेच्या जोरावर राज्याच्या पटलावर झेप घेणारे मूर्तिजापूरचे सुपुत्र विशाल वैद्य यांनी उल्लेखनीय यश...
Continue reading
मूर्तिजापूर :दि. १४ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर शहरातील वडरपुरा परिसरात एका अज्ञात मृत व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात काही काळ खळ...
Continue reading
मूर्तिजापूर : शहरातील वाल्मिक नगर परिसरात मंगळवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या...
Continue reading
मूर्तिजापूर | प्रतिनिधी
मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अटल फाउंडेशन व ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राजमाता माँसाहेब जिजाऊ ...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/mpsc-exam-2026-5-major-reasons-for-strong-opposition-to-cbt-decision-strong-demand-to-maintain-omr-system/