दहिगाव गावंडे येथे शिवजयंती व भीमजयंती निमित्त कबड्डी स्पर्धेचा जल्लोष
दहिगाव गावंडे: एकता क्रीडा मंडळ, दहिगाव गावंडे यांच्या वतीने शिवजयंती व
भीमजयंतीनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
दि. ४ मार्च ते ५ मार्च दरम्यान भीमनगर, दहिगाव गाव...