अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्व पक्षात फेरबदल होत आहे.
Related News
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
भरगड यांनी काँग्रेसमध्ये काम करणे कठीण होत असल्यामुळे पक्षाला सोडचिट्टी दिल्याचं म्हंटलं.
मदन भरगड यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांना काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा काल दिला आहे.
भरगड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा स्थानिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.
भरगड यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जे आगामी निवडणुकांसाठी एक आव्हान ठरू शकते.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-cha-nava-national-president-angle/