नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होणार आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी जूनच्या
मध्यापर्यंत निवड प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या तीन दावेदारांची नावं चर्चेत :
१️ धर्मेंद्र प्रधान — ओडिशातील ओबीसी नेता व केंद्रीय मंत्री
२️ शिवराज सिंह चौहान — माजी मध्यप्रदेश मुख्यमंत्री, लोकप्रिय जननेता
३️ मनोहर लाल खट्टर — प्रशासनिक अनुभव असलेले माजी हरियाणा मुख्यमंत्री
सध्या अध्यक्षपदावर जेपी नड्डा आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२४च्या निवडणुकांसाठी वाढवण्यात आला होता.
आता नेतृत्व बदलाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.
अंतिम निर्णय घेताना उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्याध्यक्षांची नियुक्ती पूर्ण केल्यानंतरच
राष्ट्रीय अध्यक्ष ठरवला जाणार आहे, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/purnapane-binbudache-charges-rahul-gandhanya-mach-fixing-davyavar/