किन्हीराजा (वार्ताहर) –
येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने श्रीकृष्ण
सोनुने यांनी शाळेला दीड लाख रुपये किंमतीचे आरोप्लॅन्ट भेट दिले. तसेच शालेय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी
Related News
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी, दमिश्क हादरले
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झा...
Continue reading
मुंबईत उघड्या मॅनहोलचा बळी | अंधेरीत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यूमुंबईतील अंधेरी-साकीनाका परिसरात 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून...
Continue reading
सचिन अहिर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, उपसभापतीपदासाठी झालेल्या हालचाली, ऑपरेशन टायगर आणि दोन उद्योगपतींच्या ...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
अमेरिकन नौदलाला मोठा धक्का! अरबी समुद्रात MH-60S सीहॉक हेलिकॉप्टर कोसळले;
इराण आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकालीन तणावानंतर नुकताच युद्धविराम लागू झाला असताना अमेरिकेच्या लष्करासमो...
Continue reading
दिल्लीत दहशतवादी कारवाईचा कट उधळला, पंजाबसह 4 जण अटकेत
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळण्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश...
Continue reading
PSI संदीप कदम निलंबित : पुणे शहरातील एका कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलाने पोलीस उपनिरीक्षक (PSI)...
Continue reading
राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका; 52 पोस्ट हटवण्याची मागणी फेटाळली, 'राजकीय व्यंग हा लोकशाहीचा भाग'
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार
Continue reading
Microsoft कर्मचाऱ्याचा खळबळजनक आरोप; राजीनामा देत कंपनीची 'सीक्रेट फाईल' उघड, AI सेवांवर गंभीर प्रश्न
जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक अस...
Continue reading
व्हेनेझुएलात भारतीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; शवातून हृदय, किडनी, फुफ्फुसासह 21 अवयव गायब
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील एका भारतीय खलाशाच्य...
Continue reading
चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात? 7.7 अब्ज युनिट वीज निर्माण करणारा 'वॉटर बॉम्ब' तयार; ईशान्य भारतावर संकटाची भीती
नवी दिल्ली : चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या य...
Continue reading
स्टेज व ग्रंथालयासाठी पुस्तके देणाऱ्या श्री गजानन लव्हाळे यांचा श्री शिवाजी शिक्षण संस्था,
अमरावतीचे अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धनजी देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी आयोजित शाळा समिती सभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री हर्षवर्धनजी देशमुख हे होते.
सभेला संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री गजाननराव पुंडकर, आजीवन सभासद मा. श्री विश्वनाथजी
पोधाडे, मा. श्री माणिकराव गावंडे, मा. श्री बाबुराव बाकल, विशेष निमंत्रित सदस्य
मा. श्री अंबादासजी कुटे पाटील, मा. श्री प्रदीप कुटे पाटील, शाळा तपासणी अधिकारी
मा. श्रीमती राजश्री कासलीकर आणि मुख्याध्यापक मा. श्री बी. जे. शेख यांची उपस्थिती होती.
मुख्याध्यापक बी. जे. शेख यांनी या उपक्रमाबद्दल श्रीकृष्ण सोनुने व श्री गजानन लव्हाळे यांचे
मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रभारी पर्यवेक्षक श्री ए. पी. घुगे यांनी केले.