अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला प्रतिक्विंटल ७,१७५ रुपये दर मिळाला.
अकोला जिल्ह्यातील खरीप हंगाम जवळ आला असून आता परेण्यांच्या पार्श्वभूमीवर
शेतकऱ्यांनी तूर विक्रीला काढली असून, मागील आठवड्यात
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत १,२७६ क्विंटल आवक...