सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
Related News
दररोज Chaas पिण्याचा दोन आठवड्यांचा परिणाम; शरीरात होतात हे शांत पण महत्त्वाचे बदल
भारतीय घरांमध्ये Chaas (ताक) हे केवळ पेय नसून एक पारंपरिक आरोग्...
Continue reading
‘Splitsvilla 16’मध्ये वादाचा भडका! दीप्तांशू सैनी–सौंदर्या शेट्टी वादामुळे शो चर्चेत
डेटिंग रिअॅलिटी शो Splitsvilla 16 सध्या प्रेक्षकांच्या मना...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 च्या विजेत्याबाबत मोठी चर्चा; फिनालेआधीच “लीक” झाल्याचा दावा, सोशल मीडियावर खळबळ
Bigg Boss Marathi 6 Finale ...
Continue reading
कॅक्टस फ्रूट म्हणजे काय? कसे सोलावे आणि सुरक्षितपणे कसे खावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
काटेरी आणि आकर्षक रंगामुळे दिसायला थोडे भयावह वाटणारे कॅक्टस फ्रूट, ज्याला सामान्यतः “
Continue reading
🍋 पुण्यात मोठी कारवाई: 3,800 किलो भेसळयुक्त आंबा पल्प जप्त, अनधिकृत रंगांचा वापर उघड
उन्हाळ्याच्या हंगामात आंबा आणि आंबा-आधारित पदार्थांची मागणी वाढत असतानाच पुण्यातून अन्नसुरक्षे...
Continue reading
CBSE Class 10th Result 2026 | पास टक्केवारीत थोडी वाढ, मुली पुन्हा अव्वल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) CBSE इयत्ता 10 वी बोर्ड पर...
Continue reading
त्यामध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये “या प्रकरणातून माझं नाव काढा” असे सुपेकर एका
अधिकाऱ्याला सांगताना ऐकू येत असल्याचे दमानिया यांचे म्हणणे आहे.
तसेच, हगवणे कुटुंबीयांनी घरातील सुनांवर दबाव टाकण्यासाठी सुपेकर
यांचे नाव घेतल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
सुपेकर व हगवणे कुटुंबीयांमधील कथित जवळच्या संबंधांविषयीही
दमानिया यांनी संशय व्यक्त केला. ही ऑडिओ क्लिप ऐकवताना त्यांनी सुपेकर यांच्यावर गैरवर्तन,
हस्तक्षेप आणि प्रशासनात बेजबाबदारपणाचे आरोप केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/epfo-cha-7-koti-member-gift/