अकोला जिल्ह्यातील खरीप हंगाम जवळ आला असून आता परेण्यांच्या पार्श्वभूमीवर
शेतकऱ्यांनी तूर विक्रीला काढली असून, मागील आठवड्यात
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत १,२७६ क्विंटल आवक झाली होती.
Related News
16
May
‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’; अजित पवार गटात नेमकी ती महिला कोण?
अजित पवार गटात अंतर्गत कलह? ‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’ चर्चेने राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
16
May
मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान भीषण दुर्घटना; 164 फूट खोल समुद्रात 5 पर्यटकांचा मृत्यू, ‘ऑक्सिजन टॉक्सिसिटी’चा संशय
सागरी गुहांचा शोध जीवावर बेतला; मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
माले : जगभरातील पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणा...
16
May
अमेरिकेचा घातक एअर स्ट्राईक, ISIS चा नंबर-2 दहशतवादी ठार; ट्रम्प यांच्या मिशनने जग हादरलं
-
By
Vivek Raut
अमेरिकेने पुन्हा जगाला हादरवलं! ISIS चा ‘नंबर-2’ दहशतवादी ठार; ट्रम्प यांची मोठी घोषणा
गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील सुरक्षेची परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली ...
16
May
Sergey Lavrov : ‘…नाहीतर सुरक्षा रक्षक बंदूक काढतील!’ दिल्लीतील पत्रकार परिषदेत रशियाच्या मंत्र्यांचा संताप; व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषद 2026 निमित्त भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह एका पत्रकार परिषदेत अचानक संतापल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीत आयोजित पत...
16
May
युएईचा पाकिस्तानला मोठा दणका! 3 शहरांची विमानसेवा बंद; आर्थिक संकटात आणखी भर
-
By
Vivek Raut
युएईचा पाकिस्तानला दे दणका, मोठी खळबळ
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाचा परिणाम आता जगभरातील अनेक देशांवर दिसून येत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेमुळ...
16
May
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आसामचे ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ, उष्णतेपासून मिळेल आराम
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आसामी पाककृती; ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ उष्णतेपासून देतील आराम
उन्हाळा सुरू झाला की भारतभर थंडावा देणाऱ्या पदार्थांची चर्चा रंगते. कुठे आंब्याचे प...
सरासरी प्रतिक्विंटल दर ६,९००, जास्तीत जास्त ७,१७५ रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला.
आज सोमवारी बाजार उघडणार असून, तुरीच्या दरात वाढ होईल का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/akola-and-danpuramadhye-avakali-pavasachi-loud-hajeri/