पुंडा (नंदिग्राम) येथे ‘श्री’ प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा
अकोट तालुका, पुंडा (नंदिग्राम) येथे २७ मार्च ते ३० मार्च २०२५ या कालावधीत 'श्री' प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा
आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. सदानंद महाराज गावंडे (विठ्ठल आश्...