अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलंय. संजय कौसल असं हत्या
करण्यात आलेल्या माजी अभियातांचं नाव आहे. तर महेंद्र विश्वासराव पवार असं
मारेकरी व्यक्तीच नाव आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला आहे.
Related News
धक्कादायक रिपोर्ट 2026: मुलांपेक्षा मुली 47% जास्त वापरतात सोशल मीडिया, AI अॅप्समध्ये 100% वाढ
Continue reading
US-Iran Conflict : शांततेच्या चर्चांदरम्यान अमेरिकेचा धक्कादायक हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेमागचे मोठे रहस्य
मध्यपूर्वेतील भू-राज...
Continue reading
2300 कोटींचा ‘मास्टरस्ट्रोक’! पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही नाही? भारताच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पामुळे खळबळ
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
ताजमहालाच्या प्रेमात पडली टिफनी ट्रम्प! अक्षरधामनंतर आग्र्यातील ऐतिहासिक वास्तूचे भरभरून कौतुक; पतीसोबतचे फोटो व्हायरल
आग्रा : अमेरिकेचे राष्ट्रा...
Continue reading
10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुहेरी आनंद! दिव्यांका त्रिपाठीच्या एका गोड कृतीने जिंकली लाखो चाहत्यांची मनं
मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वाती...
Continue reading
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याने कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर
धारदार लोखंडी टिकासने वार करीत त्यांना जागीच ठार केले.
विशेष म्हणजे संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे..
याआधीही त्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तसेच गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.
काही दिवसापूर्वीच मारेकरी पवार हा न्यायालयीन जामिनीवर बाहेर आला होता.
दरम्यान, अकोल्यातल्या रणपिसे नगरातल्या मुरलीधर टॉवर येथे हत्याकांड घडले.
विशेष म्हणजे मारेकरी आणि मृतक हे दोघेही मुरलीधर टॉवर्स येथील रहिवासी आहे.
सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. आरोपीच्या शोधात पोलिसांचे 2 पथक रवाना झाले आहेत
घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस उपदेशक सतीश कुलकर्णी सिव्हिल लाईनचे ठाणेदार जयवंत सातव
यांच्यासह मोठा पोलीस स्थापना घटनास्थळावर दाखल झाला आहे या घटनेने शहरात
एकच खळबळ उडाली असून, सर्वांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे
गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. हत्ती मागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
आ. सावरकरांनी गाठले घटनास्थळ
घटनेची माहिती मिळताच अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळ
गाठले घडलेल्या घटनेची माहिती घेऊन त्यांनी आरोपीला तातडीने अटक करा
असे निर्देश पोलिसांना दिले. आमदार सावरकर यांच्या घराजवळच हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/tidal-kadhanichya-kamat-nagacha-interview/