रिटायरमेंटच्या दिवशी मिळणार एक अतिरिक्त प्रमोशन
मानद रँक संबंधी कमांडिंग अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार दिली जाईल ही मानद पदवी
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच प्रदान केली जाणार आहे
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
यामध्ये सेवाकालातील कर्तुत्व शिस्त आणि एकूण सेवा आधारे निवड केली जाईल
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF) आणि आसाम रायफल्स आर मध्ये कायम करणे
ही मानद पदोन्नती प्रतीकात्मक असून यामुळे जवानांचा गौरव, आत्मसन्मान आणि मनोबल वाढवण्याचा उद्देश आहे.
गृह मंत्रालयाने 30 मे 2025 रोजी सर्क्युलर जारी करून ही घोषणा केली.
मानद रैंक देताना संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा निर्दोष असावी, APAR अहवाल चांगला
असावा आणि कोणतीही शिस्तभंग कारवाई झाली नसावी, अशा अटी लागू करण्यात आल्या आहेत.
हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला असून,
सेवानिवृत्त होणाऱ्या जवानांना त्यांच्या योगदानासाठी सन्मान देण्याचा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/odi-mansoon-east-objection-administration-training-program-concluded/