अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला बोर्डी परिसर हा बागायती
परिसर म्हणून ओळखल्या जातो.या परिसरात प्रत्येक शेतात बोअर वेलची व्यवस्था
Related News
पावसाळ्यात चुकूनही असे मासे खाऊ नका! फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो; जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
Monsoon Health Tips: पावसाळा सुरू होताच ...
Continue reading
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच भारताला मोठा धक्का? चाबहार बंदरावर हल्ल्याच्या दाव्यामुळे खळबळ; चीन-पाकिस्तानला फायदा होणार?
...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ‘या’ 5 सोप्या चाचण्यांनी घरच्या घरी ओळखा दुधाची गुणवत्ता
दूध हे भारतीयांच्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचे ...
Continue reading
साखरेशिवाय घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्रूट सोडा; उन्हाळ्यात शरीराला मिळेल ताजेपणा आणि ऊर्जा
उन्हाळ्याची चाहूल लागताच शरीराला थंडावा देणाऱ्या आ...
Continue reading
Jayant Patil : ‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच’; सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याच्या राज...
Continue reading
Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा; कैलास पाटील यांच्यासोबतचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण
धाराशिव : श...
Continue reading
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं ही लोकशाहीची ताकद’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत
पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ ...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
असल्याने दरवर्षी या परिसरात कपाशीचा पेरा सर्वात जास्त असतो.
यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने या परिसरात सध्या शेती मशागतीचे काम जोरात सुरू असून गेल्या दोन
दिवसा पासून प्रि मान्सून कपाशी पिकाची लागवड सुरू झाली आहे.
बोर्डी येथील शेतकरी डॉ.सुरेश ताडे यांनी त्यांच्या शेतात सर्व प्रथम मुलगा व सुन यांच्या
हाताने पूजन करून नंतर श्रीराम सीड S RCH ६३९ या जातीची कपाशी पिकाची लागवड सुरू केली आहे.
त्यांनी २ एकरामध्ये ट्रॅक्टरने ४.५ फुटाच्या सोयात सऱ्या काढून मजुरांच्या हाताने टोकण पद्धत करून कपाशीची लागवड केली आहे.
यावर्षी या परिसरात पावसाळा लवकर सुरू झाल्याने कपाशी पिकाची लागवड सह शेती मशागतीची कामे जोमाने सुरू आहे.
बॉक्स
मजुराच्या हाताने टोकण पध्दत करून कपाशी पिकाची लागवड
प्रतिक्रिया
मी माझ्या शेतात २ एकरात श्रीराम सीड S RCH ६३९ या जातीची ४.५ फुटाच्या
सोयात ट्रॅक्टरने सऱ्या काढून मजुराच्या हाताने टोकण पध्दत करून कपाशीची लागवड केली आहे.
डॉ.सुरेश ताडे
शेतकरी बोर्डी.
Read Also : https://ajinkyabharat.com/60-year-old-prosecutor-murder-murder/