देहरादून | २० जून
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या ६७व्या वाढदिवसानिमित्त देहरादूनमधील NIEPVD (नेत्रहीन व्यक्ती सशक्तीकरण संस्थेत)
आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्या असताना एका भावनिक प्रसंगाने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले.
Related News
बोगस शिक्षक भरतीचा मोठा पर्दाफाश! बीडमध्ये ७३ शिक्षकांची सेवा समाप्त, आणखी २,२१७ जण रडारवर!
गोवंश कत्तलीसाठी गाय खरेदी केली तर थेट मोक्का! चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा इशारा
अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास? भाजपचा खळबळजनक दावा!
भाजप आमदार महेश बालदी यांना 3 वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय!
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! आणखी ६ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; सरकारचा मोठा निर्णय
वकान्यात राजकीय दिग्गजांची मांदियाळी! श्रीकांत शिंदे, सचिन अहिर यांची उपस्थिती
‘पवारांची राष्ट्रवादी अजून इंडिया आघाडीत आहे’; संजय राऊतांच्या विधानाचे राजकीय अर्थ काय?
हद्दवाढीनंतर अखेर प्रभाग ४ मध्ये कचरा गाडी दाखल; मोठी उमरीकरांना दिलासा!
शेतकऱ्यांसाठी सरकारची मदतीची भूमिका स्पष्ट! एकनाथ शिंदे म्हणाले, कमी पडू देणार नाही!
न्यायक्षेत्रात यशासाठी शॉर्टकट नाही; प्रामाणिकपणा आणि नैतिकताच खरी गुरुकिल्ली – डॉ. धनंजय चंद्रचूड!
भारताची व्यापार तूट 40 अब्ज डॉलरवर! रुपयाचे मूल्य घसरणार की सावरणार?
फडणवीसांनंतर शिंदेंनीही घेतली अमित शहांची भेट! पुण्यात बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
🔸 ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील गाण्याने भावूकता
NIEPVD चे नेत्रहीन विद्यार्थी राष्ट्रपतींसाठी खास गाणं सादर करताच मुर्मू भावूक झाल्या.
त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, तर सभागृहात उपस्थित सर्वजण गहिवरले.
🔸 राष्ट्रपतींचा अश्रूंनी ओलावलेला क्षण व्हायरल
सुरक्षा रक्षकाने राष्ट्रपतींना रुमाल दिला आणि त्यांनी अश्रू पुसले,
हा क्षण व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
🔸 पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांकडून शुभेच्छा
पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे राष्ट्रपतींना शुभेच्छा देत त्यांचे जनसेवा आणि सामाजिक न्यायासाठीचे योगदान अधोरेखित केले.
राष्ट्रपतींचा साधेपणा आणि भावुकता पुन्हा एकदा देशवासीयांच्या मनात घर करून गेली आहे.

