अकोल्यातील पातूर तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदाराला
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
अकोला एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे.
Related News
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आली आहे. केवळ लोकलचा दरवाज...
Continue reading
करिअरसाठी मुंबई सोडली; बेंगळुरूनं दिला पैसा, संधी आणि एकटेपणाची भीती! मराठी तरुणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचं स्वप्न प...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देण...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
पातुर मधील नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांनी सरकारी काम करण्याच्या
बदल्यात 4 हजार रुपयाची लाच मागितली होती. मात्र फिर्यादी यांना लाच द्यायची नसल्याने
त्यांनी अकोल्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली.
दरम्यान पंचा समक्ष अकोला एसीबीच्या पथकाने पडताळणी केली.
दरम्यान, आरोपी लोकसेवक बळीराम चव्हाण यांनी फिर्यादीस 4 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे नायब तहसीलदार चव्हाण यांना अटक करण्यात आली
असून याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/localchaya-darwajyavar-bag-gheun-hang-aaye-dhokadayaka-narnar-rpf-grp-c-action-mode-suru