नवी दिल्ली |
वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! केंद्र सरकार 15 ऑगस्टपासून खासगी वाहनांसाठी वार्षिक
‘FASTag Annual Pass’ योजना लागू करत आहे. या योजनेअंतर्गत
Related News
ज्या ब्रिटनने भारताला गुलाम बनवले, त्याच देशात Dhruv Rathee चे आंदोलन! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
भारताच्या सीमेजवळ चीनची मोठी खेळी! बांगलादेशचा 335 दशलक्ष डॉलरचा करार
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप
ध्रुव राठी महिन्याला 60 लाख कमावतो? 58 कोटींच्या संपत्तीच्या दाव्यामागचं सत्य!
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधी आक्रमक; मोदी सरकारला म्हणाले, “आम्हाला हेच हवंय!”
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? नायरा नंतर सरकारी कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष
दांडुके चालवा, बंदुका रोखा; आम्ही जाणारच! संजय राऊतांचा सरकारला इशारा
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश विमान अचानक 28 हजार फूट खाली, मोठी खळबळ
SIR वर फडणवीसांचा मोठा खुलासा; 9.78 कोटींवरून 7.71 कोटी मतदारांची नोंद
10ऑक्टोबरला दिल्ली धडकणार CJP; जंतरमंतरसाठी ‘प्लान बी’ रेडी
फ्लायदुबई प्रकरणात मोठा खुलासा; ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती समोर
Green Teaने वाढवा त्वचेचा ग्लो; जाणून घ्या वापरण्याच्या 6 सोप्या पद्धती
फक्त ₹3000 मध्ये एक वर्ष किंवा 200 ट्रिप्सपर्यंत टोलपास मिळणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
🔸 केवळ खासगी वाहनांसाठी (कार, जीप, वॅन)
🔸 3000 रुपयात 200 टोल ट्रिप्स किंवा 1 वर्ष वैधता, जे आधी पूर्ण होईल
🔸 सामान्यतः 15 रुपये प्रति टोलचा खर्च
🔸 कॉमर्शियल वाहनांना लागू नाही
🔸 NHAI/MoRTH पोर्टल आणि अॅपवरून सहज खरेदी करता येणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून, या योजनेमुळे नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा खर्च आणि वेळ वाचणार आहे.
मुंबई-पुणे, दिल्ली-नोएडा यांसारख्या मार्गांवर रोजचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
शिवाय, टोल प्लाझांवरील गर्दी, प्रतीक्षा वेळ आणि वाद यामध्येही लक्षणीय घट होणार आहे.
FASTag पोर्टल, पेटीएम, अमेझॉन पे किंवा बँक अॅपद्वारे पास सहज खरेदी करता येणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rayagad-pune-mussadhar-pavasacha-kahar-red-alert-issued-shala-college-closed/

