निमकर्दा | २० जून
टाकळी गावाजवळ शनिवारी पहाटे शेतात चक्कर मारण्यासाठी गेलेल्या रामेश्वर बबन डिवरे या शेतकरी पुत्रावर अचानक
आलेल्या अस्वलाने पाठीमागून जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात डिवरे गंभीर जखमी झाले असून,
Related News
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
अकोला GMCH मध्ये धक्कादायक घटना: पाठीवर पती, हातात लहान मूल आणि पोटाला बॅग घेऊन पत्नीची रुग्णालयात संघर्षमय धावपळ
अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
हॉर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका-इराण आमनेसामने
US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणचे ड्रोन पाडत अमेरिकेचा जोरदार पलटवार; आखातातील तणाव पुन्हा शिगेला
अमेर...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वा...
Continue reading
त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्याचा तपशील:
🔹 पाठी, मानेवर, गालावर आणि पायावर खोल जखमा
🔹 पहाटेच्या वेळी शेत पाहण्यासाठी गेले असताना घटना
🔹 बचावासाठी रामेश्वरने चक्क अस्वलाशी झुंज दिली
या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच गावात आणि आसपासच्या पंचक्रोशीतील
शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
महिलावर्गाने शेतात जाणं टाळलं असून, पेरणीच्या कामांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
वन विभागाची शोधमोहीम:
वनविभागाची टीम सकाळी ११ वाजता टाकळी येथे पोहोचली, मात्र अस्वल सापडले नाही.
मात्र, दुपारी गावकऱ्यांनी पुन्हा शोध घेतला असता माजी सैनिक सत्यपाल वानखडे
यांच्यावरही अस्वलाने हल्ला केला, ही दुसरी धक्कादायक घटना घडली.
सावधगिरीचा इशारा:
वनविभागाकडून नागरिकांना सावध राहण्याचं आणि एकट्यानं शेतात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सध्या अस्वल ट्रॅप करण्यासाठी पिंजरे बसवण्याची कार्यवाही सुरू असून,
गावात वन विभागाच्या पाळतीवर मोहीम राबवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mnsch-sharanna-gesture-hindi-saktila-protests-otherwise-mns-style-north-dil-jyl/