एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
2 जुन रोजी मान्सूनपूर्व तयारी चे नियोजनाच्या अनुषंगाने एकदिवसीय आपत्ती
व्यवस्थापन प्रशिक्षण आणी रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन अकोला
जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांचे आदेशाने...