अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळख पाहिली त्यांनी आज गाजियाबाद च्या हिंडन एअर बेस चे स्पेशल फ्लाईटने पाठवण्यात आले
Related News
कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.
एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.
...
Continue reading
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठ...
Continue reading
अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन ...
Continue reading
राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या संभाव्य वाहतूक अडचणींचा विचा...
Continue reading
प्रतिनिधी | अहमदाबाद
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदे...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २०वा हप्ता लवकरच म्हणजे २० जून २०२५ रोजी पात्र
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिले...
Continue reading
समधितांचे अर्थपूर्ण दूर लक्ष
माल वाहतूक दारावर उपास मारीची पाळी
सध्या संपूर्ण भारतात घरकुल योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावोगावी घरकुल मंजूर झाले
आणि नुकतीच पाऊसल्याला स...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी... राजकुमार वानखडे ..
अकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले संत नगरी मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेला
आठवडी बाजार मध्ये घाणीचे साम्राज्य पस...
Continue reading
अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत अकोला
शहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेय.. शहरातील रस्त्यावर चलचित्रद्वारे वाहन
...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार
नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आज...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
काही क्षणांत संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.मात्र अशा कठीण प्रसंगी धैर्य,मायेची
उब आणि देवाची कृपा लाभली,तर चमत्कारही शक्य होतो याचे प्रत्यंतर नुकत्याच...
Continue reading
अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापुर मार्गावरील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्नसमारंभ पर्ससह
2 लाख 43 सोन्याचे दाग दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सम...
Continue reading
फ्लाईट यांना त्रिपुरा घेऊन जाणार त्यांना रस्त्याच्या मार्गाने बांगलादेश पाठवला जाईल.
दिल्ली सहित देशभरामध्ये अवैद्य बांगलादेशीय यांच्या विरोधात लगातार सक्तीचे कार्यवाही केली जात आहे
दिल्लीमध्ये मागच्या एक महिन्यापासून पोलीस सांनी व्यापक ऑपरेशन चालवून अनेक
अवैद्य बांगलादेशीय यांना पाठवले आज पण राजधानी मधून 160 बांगलादेशीय यांना हिंदन एअर बेस
वरून पाठवण्यात आले आहे हे लोक भारत मध्ये अवैद्य रित्या राहत होते
ज्यांची ओळख पटवून वापस बांगला देशामध्ये पाठवण्यात आले.
दिल्लीतील अवैध बांग्लादेशींना स्पेशल फ्लाइटने त्रिपुरा मार्गे देशाबाहेर
राजधानी दिल्लीत अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात दिल्ली
पोलिसांनी राबवलेल्या मोहीमेचा मोठा टप्पा आज पूर्ण झाला. हिंडन एअरबेसवरून
विशेष विमानाद्वारे या 160 नागरिकांना त्रिपुरामध्ये पाठवण्यात आले असून,
तेथून त्यांना रस्ता मार्गाने बांगलादेश सीमेलगत परत पाठवण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 160 बांग्लादेशींपैकी बहुतांश जण
भारतात बेकायदेशीर मार्गाने घुसले होते, तर ५० जण असे होते ज्यांचे वीजा कालबाह्य झाल्यानंतरही ते परत गेले नव्हते.
एका महिन्यात 470 बांग्लादेशींना परत पाठवले
दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात एकूण 470 बांग्लादेशी
नागरिकांना ओळखून त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवले गेले आहे.
हिंडन एअरबेसवरून आतापर्यंत 3 ते 4 विशेष विमानांद्वारे या नागरिकांना त्रिपुरा मार्गे बांग्लादेश सीमेला रवाना करण्यात आले आहे.
6 महिन्यांत 700 जण डिपोर्ट
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत सुमारे 700 अवैध
बांग्लादेशी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई पूर्ण झाली आहे.
ही मोहीम गुप्तचर यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकारांच्या समन्वयातून राबवली जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
-
160 बांग्लादेशी स्पेशल फ्लाइटने त्रिपुरा मार्गे पाठवले
-
50 जण वीजा संपल्यानंतरही भारतात थांबले होते
-
1 महिन्यात 470, तर 6 महिन्यांत 700 नागरिक डिपोर्ट
-
पुढील काळात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता
Read Also :https://ajinkyabharat.com/dda-recovery-2005-delhi-development-authority-madhyay-government-nona/