पीक विम्या संदर्भात आता उबाठा शिवसेना आक्रमक झाली आहे.अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचेआमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्येकृषी अधिकारी...
केंद्रातील मोदी सरकारने शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराला रेड सिग्नल दिला आहे.
निवडणुकीला तीन महिने शिल्लक असल्याने केंद्र सरकारने
मंत्रिमंडळ विस्तार करण्याऐवजी ते जसेच्या तसे चालू द...
भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप ..
लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदारअनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आल आहे.यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच...
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणातअनेक घडामोडी होताना दिसत आहे.त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची
...
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत,तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे.त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा...
विधान परिषद निवडणूक : महायुतीने मविआची मते पळविली !विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालामोठा धक्का ...
विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही ग...
शरद पवारांचे भाकितमहाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे.कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारे राज्य आणुया.सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूया.उद्य...
कोण उमेदवार पडणार याविषयीची उत्सुकता; मतांची जुळवाजुळव सुरुविधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागेहालचालींना...
विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी होत असलेल्यानिवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचेएकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत.महायुतीकडून ...