भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप ..
लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार
अनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आल आहे.
Related News
निवासी डॉक्टरांच्या संपावर हायकोर्टाचा मोठा दणका; ‘संप तात्काळ मागे घ्या, एका रुग्णाचाही जीव जाता कामा नये’
मुंबई : निवासी डॉक्टरांच्या आंदोलनावर हायकोर्टाचे कडक निरीक्षण, 8 सप्टे...
Continue reading
Prashant Kishor : मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण
राजकीय रणनीतीकार म्ह...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
महायुतीत पुन्हा धुसफूस? 'लाडकी बहीण' योजनेमुळेच भाजप सत्तेत; रविंद्र धंगेकरांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण
शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांचा भाजपवर निशाणा; 'लाडकी बहीण' योजनेचं...
Continue reading
शिंदेंचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर? 2014 आणि 2019 च्या निवडणुकांवरही प्रश्न; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना, धनुष्यबाण आणि सत्तासंघर्ष प्रकरणात सर्...
Continue reading
Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy : ‘गुंगी गुडिया’ वादावर काँग्रेसची बदललेली भूमिका; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘जे चुकीचं आहे ते चुकीचं’
राज्यात काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री
Continue reading
Nashik NCP-Congress Protest : 'गुंगी गुडिया' वादावरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने; चप्पल मारो आंदोलनाने वाढला तणाव
नाशिक : 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राज्यात राजकी...
Continue reading
स्मार्ट मीटर आणि वीजदरवाढीविरोधात गडचिरोलीत तीव्र आंदोलन; महावितरण कार्यालयावर मोर्चा, तक्रारींची चौकशी करण्याचे आश्वासन
गडचिरोली : स्मार्ट मीटर, वाढ...
Continue reading
यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात
दाखल करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील
उमरदरी येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली आहे.
अनुप धोत्रे यांनी निवडणुकीत जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गांचा उपयोग
केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केलाये.
धोत्रे यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली एकूण खर्चाची 95 लाखांची मर्यादा
ओलांडल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेत केला आहे.
त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे म्हणणे आहे.
खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या
खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: 81 लाख 17 हजार 102 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे.
यासोबतच भाजपने त्यांच्यासाठी 6 लाख 55 हजार 830 रुपये
खर्च केल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे.
हा एकूण खर्च त्यांनी 87 ला 72 हजार 932 एवढा दाखवला आहे.
मात्र भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या
जाहिराती प्रसिद्ध केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.
धोत्रे यांनी ही माहिती निवडणूक विभागाला खर्चाच्या हिशोबात देणे आवश्यक होती.
परंतु त्यांनी तसे न करता ही माहिती लपवून निवडणुक आयोगाची दिशाभूल केली असून
त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे याचिकेमधून म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/freezer-in-the-mortuary-of-akolyati-government-hospital-closed/