गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात साजरा
तुमच्या परिश्रमाने तुमचे आणि तुमच्या पालकांचे भविष्य सुरक्षित होते डॉक्टर सुगतजी वाघमारे
विद्यार्थ्यांनो आपले ध्येय निश्चित करून आता 5 वर्ष कठीण परिश्रम करा म्हणजे ध्येय गाठणे
...