तुमच्या परिश्रमाने तुमचे आणि तुमच्या पालकांचे भविष्य सुरक्षित होते डॉक्टर सुगतजी वाघमारे
विद्यार्थ्यांनो आपले ध्येय निश्चित करून आता 5 वर्ष कठीण परिश्रम करा म्हणजे ध्येय गाठणे
सोपे होते एकदा ध्येय गाठले की तुमचे आणि तुमच्या पालकांचे भविष्य सुरक्षित होते असे
Related News
दोन दिवसांत येतो म्हणत आईला आश्रमत सोडलं; साडेचार वर्षे मुलाची वाट पाहत अखेर आईने डोळे मिटलेइंदौर : आई-वडील आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं करतात, त्यांच्या सुखासाठी स्व...
Continue reading
चित्रा वाघांचा विजय वडेट्टीवारांवर 7 मोठे पलटवार; वंदे मातरमवरून महाराष्ट्रात राजकीय वादमुंबई : वंदे मातरम, राष्ट्रगान आणि देशाच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजक...
Continue reading
आर्णी पत्रकार संघाची नवी दमदार कार्यकारिणी गठीत; आबिद फानन अध्यक्ष, जाकीर सोलंकी सचिव
आर्णी : पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच सामाजिक आणि जनहिताच्या वि...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा ‘दणका’! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; Frutiy, Appy Fizzसह ₹1 लाखांहून अधिक माल जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयएएस अधिकारी
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
मत तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुगत वाघमारे यांनी व्यक्त केले
दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज 5 जून रोजी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या
कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर सुगत जी वाघमारे बोलत होते.
या कार्यक्रमात निशिगंधा सुनील गवळी, सुहानी विठ्ठल महल्ले, युवराज विठ्ठल महल्ले, प्रेम अविनाश म्हात्रे, लौकिक उमेश शिरसाट,
सिद्धी शिवाजी जायभाये या दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये अबॅकस मध्ये गुणवत्ता ठरलेले
आनंदी निलेश ठोकळ हिचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षकास तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे
अध्यक्ष डॉ. सुगत जी वाघमारे अध्यक्ष तनुजा सुगत वाघमारे सचिव विष्णुदास मुंडोकार मार्गदर्शक ऍड संजय सेंगर,
प्रदीप अवचार, दिनेश कवडे, अश्विन सिरसाट, अनिल चव्हाण,
श्रीकांत पिंजरकर, नितीन खंडारे, जिल्हा समन्वयक सचिन पाटील, उमेश सिरसाट, बॉबी पळसपगार,
विशाल शिंदे, श्वेता सिरसाट, सुनिता घोगरे, सपना म्हात्रे, करण पळस्पकार,
यश साळवे, रश्मी घुगे, भीमा सिरसाट आदींची उपस्थिती होती.
Read Also :
https://ajinkyabharat.com/akola-district-planning-committee-suit/