जालना मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे अशी की रुग्णांवरती
चक्क फरशीवर गादी टाकून सलाईन द्वारे उपचार करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यामधील सामान्य रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Related News
‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी—घरच्या घरी बनवा स्वादिष्ट लोणचे
भारतभरातील 5 खास आंब्याच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घ्या : उन्हाळा स...
Continue reading
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं—उन्हाळ्यात नारळ घेताना या टिप्स ठेवा लक्षात
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं : उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्य...
Continue reading
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream : उन्हाळ्यातील गारवा देणारी झटपट आणि सोपी रेसिपी
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या :...
Continue reading
10 मिनिटांत तयार होणारी हेल्दी स्प्राउट्स भेल: चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : आजच्या ध...
Continue reading
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना ITR भरायची गरज आहे का? नियम काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
आर्थिक वर्ष 2025-26 (Assessme...
Continue reading
RBI ने Paytm Payments Bank परवाना रद्द केला: तुमच्या UPI सेवांवर काय परिणाम होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच
Continue reading
भारतभरातील मिरची भजीचे 7 भन्नाट प्रकार: प्रत्येक प्रदेशाची वेगळी चव आणि खास परंपरा
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये स्ट्रीट फूडला एक खास स्थान आहे आणि त्यातही मिरची भजी (
Continue reading
बॉक्स ऑफिस रिपोर्ट: ‘भूत बंगला’ची स्थिर कमाई, तर ‘धुरंधर 2’ ने पार केला 1100 कोटींचा टप्पा
Bhooth Bangla vs Dhurandhar 2 : बॉलीवूडमध्ये सध्या दोन वेगवेगळ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑ...
Continue reading
रकुल प्रीत सिंगचा ‘Situationship’ वादावर खुलासा; क्लिकबेट हेडलाईन्सवर साधला निशाणा
बॉलिवूड अभिनेत्री Rakul Preet Singh आणि निर्माता-अभिनेता ...
Continue reading
फरशीवर गादी टाकून चक्क रुग्णालयांवर सलाईन द्वारे उपचार सुरू आहेत असं दृश्य समोर आला आहे.
असा प्रकार जालना जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात तिथल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळ होत .
असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. आणि या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करणार
असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्क चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे.
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अपघात झालेल्या रुग्णावर जमिनीवर सलाईन लावून त्याच्यावर उपचार सुरू
असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काल रात्री एका अपघातिग्रस्त रुग्णालयाला उपचारासाठी जनरल वार्ड
मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र इतर ठिकाणी कुठेच बेड उपलब्ध नव्हते त्यामुळे त्याच वार्डात त्यांच्यावर
चक्क जमिनीवर गादी टाकून सलाई लावण्यात आली होती जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास 200 बेड ची सोय आहे .
तरी देखील सामान्य रुग्णालयात अशा प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळण्यात जात आहे असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन ज्यांनी रुग्णाला फरशीवर झोपून उपचार दिले
त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्यशिक्षकांनी दिली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pantpradhan-chitrachya-hastay-sindoor-flora-planting/